स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू कानिटकरांच्या घरी येते. आणि शशांकला नेत्राशी लग्न करण्याचा सल्ला देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre<br />